0

क्षेत्रफळ (हेक्टर)

0

लोकसंख्या (2011 नुसार)

0

कुटुंबे

ग्रामपंचायत

ग्रामपंचायत सिंगापूर कार्ये

  • विकासकामे: गावातील पायाभूत सुविधा (उदा. रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे) यांची निर्मिती व देखभाल करणे.
  • कर वसुली: गावातील मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर स्थानिक करांची आकारणी व वसुली करणे.
  • शासकीय योजनांची अंमलबजावणी: केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना (उदा. पंतप्रधान विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, उज्ज्वला योजना) गावातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
  • प्रशासकीय कामे: जन्म-मृत्यू नोंदी, विवाह नोंदणी, रहिवासी दाखले इत्यादी प्रशासकीय कामे पार पाडणे.

ग्रामपंचायत आणि शासकीय योजना

  • ग्रामपंचायत सिंगापूर, इतर ग्रामपंचायतींप्रमाणेच, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गावातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी सक्रियपणे काम करते.
  • विशेषतः ग्रामीण भागात गरिबी कमी करणे, महिला सबलीकरण करणे आणि कारागिरांना मदत करणे यांसारख्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केले जाते.

कार्यकारणी यादी

Member
ग्रामपंचायत अधिकारी

श्री.प्रकाश साहेबराव कोळी

Member
सरपंच

श्री.देवराम मालु वाघ

Member
उपसरपंच

श्री.मोतीराम राघो सोंगाळ

Member
सदस्य

श्री.रविंद्र केशव वाळकोळी

Member
सदस्य

श्री. चिंतामण किसन ठोंबरे

Member
सदस्य

सौ.माया रघुनाथ शेंडे

Member
सदस्य

सौे.हिराबाई देवराम वाघ

Member
सदस्य

सौ. हिरा बुधाजी पारधी

Member
सदस्य

सौ. चित्रा शंकर वाघ

Member
सदस्य

सौ. मेघा निखिल लाबरे

केलेली कामे

Work
ग्रामपंचायत सिंगापूर,ता. मुरबाड जि.ठाणे येथील हरित आच्छादन 93.5%
Work
पुरातन वृक्षांसाठी देखभाल योजना अहवाल प्रसिद्धी
Work
ग्रामपंचायत सिंगापूर येथील पुरातन वृक्ष गणना अहवाल प्रसिद्धी
Work
ग्रामपंचायत सिंगापूर,ता. मुरबाड जि.ठाणे हद्दीत वरील आदेशानुसार फटाके बंदी करण्यात आली आहे.
Work
ग्रामपंचायत सिंगापूर,ता. मुरबाड जि.ठाणे हद्दीत फटाके बंदी करण्याबाबत ठरावाची नक्कल
Work
ग्रामपंचायत सिंगापूर,ता. मुरबाड जि.ठाणे हद्दीत वरील आदेशानुसार प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे.
Work
ग्रामपंचायत सिंगापूर,ता. मुरबाड जि.ठाणे हद्दीतील वृक्ष गणना अहवाल प्रसिद्धी करण्यात आला
Work
वृक्षलागवड 2025
Work
ग्रामपंचायत लर्निंग सेंटर 2025
Work
ग्रामपंचायत तक्रार पेटी 2025
Work
ग्रामपंचायत वाचनालय 2025
Work
ग्रामपंचायत व्यायामशाळा 2025
Work
ग्रामपंचायत अंतर्गत CCTV कॅमेरे बसवण्यात आले 2025

संपर्क

पत्ता : ग्रामपंचायत सिंगापूर, गाव: सिंगापूर, पो:पळू, ता: मुरबाड, जि: ठाणे, महाराष्ट्र-421402

ग्रामपंचायत अधिकारी : श्री. प्रकाश साहेबराव कोळी : ९५७९८३४४१७

सरपंच : श्री. देवराम मालू वाघ : ७७९८३२३२१४

उपसरपंच : श्री. मोतीराम राघो वाघ : ७७६८९७८३४५

ईमेल : gpsingapur007@gmail.com

वेबसाईट : grampanchayatsingapur.in